When Sudama Meets Lord Krishna - Devi Vaibhavishriji |अशी सुदामा भेट पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले | कृष्ण सुदामा ची भेट - मराठी

2019-10-21 112

When Sudama Meets Lord Krishna - Devi Vaibhavishriji |अशी सुदामा भेट पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावले | कृष्ण सुदामा ची भेट - मराठी

देवी #वैभवीश्रीजी यांनी २००३ पासून संपूर्ण महाराष्ट्रभर तसेच भारतातील अनेक मोठ्या शहरांमध्ये मराठी आणि हिंदी भाषेतून श्रीमद भागवत कथा, देवी भागवत, रामायण कथा, शिवमहापुराण, भगवदगीता यांच्या माध्यमातून कथांना आजच्या मानवीय जीवनासोबत जोडून प्रवचने प्रस्तुत केली आहेत. त्यांच्या अमोघ वाणी व विशिष्ट शैलीतून हजारो लोकांनी आपल्या जीवनामध्ये आनंद, शांती आणि उत्साहाची अनुभूती केली आहे.

Devi Vaibhavishriji has delivered spiritual discourses on Shrimad Bhagwat Katha, Devi Bhagwat Katha, Ramcharit Manas, Bhagavad Gita and Shiv Mahapuran in almost all cities of Maharashtra Specially in Marathi & Hindi languages, with a unique way by relating it to an ordinary man’s day-to-day life.
Thousands of lives have been experienced peace, harmony and joy through the knowledge of Her oratory skills and sweet singing voice.